https://youtu.be/WQZUoSt2_38
#politics
लय भारी आहे भाषण !👍👍
विरोधी पक्ष काहीही बोलले तर मनावर घ्यायचं नसतं राजकारणात!
उपमुख्यमंत्री फडणवीस चांगली training द्यायला सुरुवात केली आहे! त्याबद्दल ही बोलले ! ठाण्यात किसन नगर मध्ये दिघे यांनी शिंदे यांना शाखा प्रमुख म्हणून काम दिलं तिथून सुरू झालेला प्रवास देवेंद्र जी यांनी सांगितला !
नवीन हिंदूत्व वादी आणि जनतेचा विकासासाठी झटणाऱ्या
शिंदे फडणवीस युती ला खूप खूप शुभेच्छा ! 🙏
#vidyamslife

0 comments:
Post a Comment