रोजी transfer of power झाली होती.
तरी अजून स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो !
वामपंथी चा इतिहास कशाला अजून सुरू आहे .. नेहरू गांधी ने इतिहास च बदलला 😡
इतके सत्ते चे लालची देशद्रोही नुसते !
१५ ऑगस्ट च का निवडला ??
कारण त्या दिवशी सुभाषचंद्र बोस यांच्या मित्र देश आझाद हिंद सेने सोबत लढले त्या
जपान
ने
Surrender
केलं दुसऱ्या महायुद्धात ! 😔
इंग्रजाची कु नीती !
ह्या आझाद हिंद सेने मुळे इंग्रज पळाले !
गांधी मुळे नाही !
#इतिहास #rightwing
#vidya

0 comments:
Post a Comment