जनतेला पुन्हा निवडणूक दिली नाही इतके हुशार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातले राजकीय नेते ! मनसे सुद्धा योगी च बघून हिंदुत्व चा झेंडा घेणार असं दिसतंय ! केंद्र सरकार च्या पुढच्या निवडणूकीत bjp सोबत आली मनसे तर नवल नाही ! मारणारा असेल तर तारणारा ही असतो !
©
Vidyamslife

0 comments:
Post a Comment