✌️✌️ठाणेकर मुख्यमंत्री झाले म्हणून अभिमान आहे !
महाराष्ट्र राज्याची सूत्र पहिल्यांदा ठाण्यात झाली असावी !
जिंकलं कोण तर धर्मवीर आणि बाळासाहेब ठाकरे !
माणूस विचार धन मागे सोडून जातो !
कोणालाही न कळता जबरदस्त राजकीय नेतृत्व बदलून टाकलं शुद्ध हेतू असेल तर देव सुध्दा मदत करतो कार्य करणाऱ्याला ! हिंदूत्व सरकार पुन्हा आलं ! 🙏
जय महाराष्ट्र !

0 comments:
Post a Comment