#vidya
....
“Remember that you’re not on this earth to be perfect. We’re here to love well, to realize our unity and our connection.”
~ Adyashanti
“Fierce Love” Self-Guided Course
....
आधीच्या सरकारने पाच पैसे कर कमी केला नाही मुख्यमंत्री बोलले !
म्हणून आताच सरकार vat केंद्रीय कर कमी करणार आहे!
पेट्रोल आणि डिझेल च्या किमंती कमी होतील!
#vidya #politics
..............
शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिल्लक सेना !
यंदा बीजेपी आणि शिवसेना शिंदे गट १६४ आमदार आहेत तर २०० करण्याचा निच्छय केला आहे !
घड्याळाचे कार्यकर्ते शिवसेना असो किंवा खांग्रेस जबरदस्तीने एकत्र मविआ सरकार बनवलं नाना पटोले बोलले ! फायदा मात्र दोन्ही काँग्रेस ने घेतला ! एकनाथ जी ना मुख्यमंत्री व्हायला दिल नाही ह्या लोकांनी !
#vidya
.........
आधीच्या सरकारने पाच पैसे कर कमी केला नाही मुख्यमंत्री बोलले !
म्हणून आताच सरकार vat केंद्रीय कर कमी करणार आहे!
पेट्रोल आणि डिझेल च्या किमंती कमी होतील!
#vidya #politics
.................
🤣 नको सांगू नको सांगू बोलले तरी मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टी सांगून मोकळे झाले ..फडणवीस यांनी किती वेळा सांगितलं सगळं सांगू नका तरी सुरूच शिंदे ची गाडी सुसाट सुटली ! युती कशी झाली ? सांगत होते !
🙏👏 🤣
सामान्य माणूस ठाण्याचा तो मुख्यमंत्री का होऊ शकत नाही ? त्यांचा प्रश्न !
सुरवातीला उध्दव यांच्या जागी मविआ मध्ये सुद्धा शिंदे ना मुख्यमंत्री करणार होते पण अजित जी नि नको करू बोलले ।।। कारण तर स्पष्ट आहे .. ह्या घड्याळ ची कामं कशी झाली असती !
#vidya
.......

0 comments:
Post a Comment