Lockdown मध्ये खेळून खेळून थकली .. कंटाळा आला त्यांना ..
राज आणि प्राजक्ता सांगत होते मला मागे !
.....
माणसाचं ज्ञान वयावर नसतं ठरत ! समाजात किती वावरतो आणि किती अनुभव घेतो यावरून ठरतं !
आपल्याला फक्त कोकण बघायचं होत आणि ज्या व्यक्ती सोबत गेली त्यांना शिबीर शिकवायच्या !
आम्ही तिघे दुसऱ्या hall मध्ये बसलो मग !
ठिकाण स्त्रियां साठीचे गृह उद्योग, रत्नागिरी !
ह्या मुलां कडू न राज कडून lockdown च्या काळात ल्या सगळ्या बातम्या कळल्या !
समाजात कोकणात काय सुरू आहे दारू प्यायची का नाही हे राज च सांगत होता 🤣 त्यांच्या इथे एक जण कमी वयात
दगावला !
दुसऱ्या च्या स्वत : च्या चुका मधून शिकत राहावं !
चाणक्य बोलतात तेच खरं !
शिवण कामाची मशीन जास्त वापरू नये स्त्रियांना त्रास होतो हे पण राज आणि प्राजक्ता सांगत होते!
प्राजक्ता गायक , गरीब घरातून आलेली !
वडील शेळीपालन करतात , ती गाणं गाते !दोन वर्षात मोठी झाली ! मला भेटली तेव्हा ७ वी मध्ये होती !
राज श्रीमंत घरातला ! त्यांचे वडील dj चा व्यवसाय करतात आणि तो जातो त्यांच्या बरोबर ! कधी व्यसन नाही लावलं !
त्याचे आजोबा आर्मी मध्ये होते म्हणून down to earthसगळे !
काही पैशाचा माज नाही !
किती छान !
दादा चा फोटो दाखव तर तो पण दाखवला !
मस्त गेला दिवस !
दोन जनांसोबत मैत्री झाली !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment