post 28 July 2022



आयुष्याची गाडी सतत भूतकाळात डोकावत असेल तर मनाला ब्रेक लावायचा आणि वर्तमानात नवीन कर्म करण्यात व्यस्त होऊन ; भविष्याकडे वाटचाल करावी. मनावर अधिराज्य गाजवावे ; मात्र त्याच्या आहारी जाऊ नये! मनाला गुलाम करणे योग्य ! 
 
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .