वाचन केल्याने माणूस म्हणून माणूस स्वतः आधी समृद्ध होतो! मग काही लेखन करू लागतात! काही समाज प्रबोधन सुद्धा!इतकी शक्ती शब्दां मध्ये असते!उत्तम वाचक उत्तम लेखनकार,माणूस बनू शकतो! पण ह्या विरुद्ध कधी घडतं कधी नाही !
#vidyamslife
आयुष्यातल्या कोणत्याही समस्या निव्व ळ निस्वार्थी भक्ती केल्याने सुटतात! दुसरे उपाय meditation, ध्यानधारणा, music therapy (old evergreen songs }.=
#vidya

0 comments:
Post a Comment