post 39

सन्त एव सतां नित्यमापदुद्धरणक्षमाः।
गजानां पङ्कमग्नानां गजा एव धुरंधराः।।

नेहमी सज्जनांचं संकट दूर करण्यास सज्जनच समर्थ असतात. चिखलात रुतलेल्या हत्तींना बाहेर काढण्यास हत्तीच समर्थ असतात.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .