Post 34
ह्या पेक्षा ही वाईट गोष्टी करतात पुरुष मंडळी आणि त्यांचे नातेवाईक सदा पुढे..जे कधी तरी दुष्काळी पावसा सारखे उगवतात सल्ला द्यायला. विदुर असेल मोठी मुले असतील तरी यांना दुसर लग्न करायचा सल्ला देतात. ते ही दोन तीन महिन्यांत..तयार ही होतात..की...स्त्री पुरुष अस काही नसते.
Labels:
Commentary,
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment