post 33

 How to learn patience?
Food lovers life diary
धीर कसा धरावा..
कच्चे हापूस आंबे घरी आणावेत ..
चार पाच दिवस वाट बघत रहावी !😄🤣🤣

निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत  असतो !
फक्त दृष्टी असली पाहिजे! 

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .