post 30

अमेरिकेत copyright कानून चांगला आहे!
ग्रंथालय मध्ये पुस्तक घ्यायची वाचायची आणि द्यायची !
त्यातलं साहित्य social media वर share करायचं नसत!
आणि भारतात 
मोठ्या मोठ्या साहित्यिकांच्या उदा  व पु  च्या कथा सगळे अभिवाचन करतात ! काहीं नी त्यांच्या कुटूंबा कडून परवानगी घेतली आहे तरी!
६० वर्ष नंतर हक्क जातो साहित्या वरचा कुटूंबा कडला!

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .