post 30

जे जे देश सेवे साठी सेने मध्ये भरती होतात .
ते फक्त आत्म स्फूर्ती  ने.
कोणी हुतात्मा व्हायला जात नसत .
सुरवातीला नाते वाई कां ना कळ ते.
तेव्हा थोडा काळ का होईना पा या खालची जमिन सरकते .
नंतर  मन सावरते. आता पाल्याला हवा तो 
मार्ग  निवडण्याची पर  वा न गी दिली आहे 
आर्थिक पाठबळ दिले आहे. मग आपण पण मनाची तयारी करून नव्या पिढीसाठी सैन्यात 
धडपडणार्‍या नव्या   सैनिका ला शुभेच्छा चा वर्षाव करतात. 
#vidyamslife 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .