post 22

https://youtu.be/X3h2KtH26-4

वैदिक गणित 

भारतीय ज्ञान जे हिंदू सनातन धर्माच्या गुरू ना म्हणजे शंकराचार्य  उदाहरण म्हणून पुरी चे शंकराचार्य यांना मिळत ! ते ही अध्यात्मिक शक्ती मुळे. ज्ञान साधने मुळे ते अमेरिका सोबत इतर परकीय देश वापरत आहेत!

आणि आपल्या देशात निव्वळ जाती च राजकारण सुरू आहे जे ब्रिटिश ,गांधी ,  नेहरू ने सुरू केलं!

भारत गुरु ची पदवी शंकराचार्य यांच्या कडे होती.
त्या देशद्रोही लोकांनी आधी गांधी आणि आता दलाई लामा यांच्या कडे दिली.

तिबेट प्रश्न सुटेल , हिंदूराष्ट्र होईल असं भाष्य केले आहे गुरूंनी !
हिंदू स्वतंत्र होवो ! 

हर हर महादेव ! 🙏

#vidyamslife 
Video my blog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .