post 2

“Being a mother means that your heart is no longer yours. It wanders wherever your children do.” 🌸💕🌸💛💐
#unknown 

मातृत्व उपजतच  असावं लागत  ! आमच्या घरी दोन बाळ आहेत 🤣 एक भाऊ आणि दुसरा माझा बा प ( ज्याला काम असल की  च माझी आठवण येते. सध्या  घरीच 
वानप्रस्थाश्रम  सुरू केल आहे.  कोणाच्या अध्यात मध्यात कोणी यायच  नाही इतक स्वातंत्र्य  एकमेकांना दिल. पालक आणि मुलं  मित्र नसले की हे अस होत!
#vidyamslife


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .