post 15

जे शाळेत मज्जा करतात. बालपण मजेत घालवतात. 
ते त्याच आठवणी जपतात.
पुढे 
समजूतदारपणा आला तरी ..
निरागस  कप्पा मात्र  जपतात. 
जीवन मजेत घालवतात. 
आयुष्य जगतात आपल्या सारखे. 🤣😅

गांभीर्याने  नाही जगत . 

(C) #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .