राजकीय नेत्यांचं राजकारण सत्तेसाठी असतं!
सामान्य माणूस मात्र २४ तास राजकारण करत असतो आपल्या देशासाठी प्रामाणिक राहण्यापेक्षा
राजकिय पक्षावर प्रेम मात्र उतू जातं इतकं की जीव ही देतील !😡
तर काही अभ्यास न करता काहीही लिहीत असतात! त्यांना किती ज्ञान आहे किती नाही याच दर्शन मात्र घडवतात!
उदा #NoBindiNoBusiness
इथे हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्यांचा विरोध करा एवढाच विषय होता!
स्त्रियांनी बिंदी लावा किंवा नको जबरदस्ती लावा हा विषय नव्हता तरी काही विषय माहिती नसलेल्या स्त्रियांनी social media वर रान मात्र माजवलं!
जे हिंदू चा विरोध करतात ते वाम पंथी जिहादी धर्मातरण करणारे सगळे एका माळेचे मणी!
आज काल जीव ही घेतात तरी हिंदू मुस्लिम भाईचारा जोरदार सुरू असतो!
मित्र असेल तर मित्र बोला की!
तथास्तु च्या जागी Aamin सुरू केलं य 😂
हे इतर धर्मीय कधी
महालक्ष्मी च्या देवळात जात नाही मात्र हिंदू जन्माने फक्त
हाजी अली आणि काय ते चर्च असतील प्रसिद्ध तिथे सगळीकडे जाणार!
मृत शरीराची पूजा करू नये हिंदू धर्मात लिहिलं आहे!
दोन दगडावर पाय ठेवाल की पडणारच की !
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment