हिंदू जागणार कधी ??

ब्राह्मण द्वेष इतका समाजात पसरवला आहे की हिंदू अजूनही स्वतंत्र नाही. त्यांच्या धर्माचं शिक्षण घेता येत नाही! सरदार यांना क्षत्रिय म्हणून शिक्षण मिळत . ते अल्पसंख्याक घोषित केले त्या काँग्रेस ने! हिंदू जाती मध्ये ही विभागला राज्यात विभागला तरी तो बहुसंख्याक !

अमेरिका मध्ये वैदिक गणित शिकवलं जातं ते ही शंकराचार्य पुरी यांचं ! Dr Subhash Kak youtube मुलाखती वरून कळलं ! असंख्य देश आहेत ! पण भारतात नाही !
राजकीय विफलता!
हिंदू अजून झोपला आहे .
ते जिहादी हिंदू विरोधी गोष्टी करण्यात एकत्र आहेत आणि हिंदू  एकमेकांना दूषणं लावण्यात . खेकडयाची जात सारखा .
काही मोजके leader सामाजिक कार्यकर्ते लढत आहेत .
उदाहरण पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि त्यांचे सहकारी, हिंदू भाई उपदेश राणा सनातन संघ , सुरेश चव्हाणके सुदर्शन न्युज!
इन सब पे फतवा जारी किया है जिहादी ओ ने 😡 हिंदू को जगा रहे है इसलिए  ) 
© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .