आज व्यंगचित्रकार दिन आहे कळलं ! म्हणून आठवण ..
माझे आवडते व्यंगचित्रकार मंगेश सर आणि सामाजिक कार्यकर्ते पण होते. मुंबईत traffic rules सांगायचे इतकं लक्षात आहे. आमच्या साहित्यिक ग्रुप वर fb वर पण होते सेलेब्रिटी म्हणून संवाद नाही केला.पोस्ट ने व्हायचा संवाद ! आपल्याला आशीर्वाद मिळाले ! शेवटचं व्यंगचित्र आठवतं त्यांचं स्वतःलाच श्रद्धांजली दिल्याचं !कलाकार वेगळे च असतात !🙏
कलाकार स्वतःच मरण स्वीकारतो ! हे असं!
कलाकार वेगळेच असतात!
#vidyamslife

0 comments:
Post a Comment