सामान्य माणसाचा एक फायदा असतो तो social media वर विचार share करू शकतो विरोध करू शकतो!चुकीचं कोणी लिहिलं तर कायदा आहेच!
सामान्य माणूस असण्याचं एक मोठं नुकसान रस्त्यावर कोणी अपघातात मेल तरी न्याय मिळणार नाही! तो bollywood star अजून मोकळा फिरतो आहे की
समस्या सोडवण्यासाठी पोलीसात तक्रार केली तरी ते बोलतात तुमचं तुम्ही मिटवा आम्ही मदत करू शकत नाही!सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचीव बद्दल तक्रार केली फोनवर! आजचा स्वानुभव! तुमचे राजकीय नेते किंवा कोणी मोठा celebrity ओळखीचे असतील तर त्याच्या मार्फत पोलीस तुमचं काम करण्याचा प्रयत्न करू शकतात!
कायदा फक्त सामान्य माणसांसाठीच असतात!
#विद्या

0 comments:
Post a Comment