कोकणी माणूस

 कोकणी माणूस आत्महत्या कशाला करेल ! कारण मुबलक पाणी असतं आणि जमीन असते नाहीतर इतरांच्या जमिनीत तरी राबतात! इतर मजुरीची काम ही असतात! पण त्यातही काही खेकड्याची जात असतात!  दुसरं मालवणी गजाली  फावल्या वेळात गप्पा मारणारा असतो तो मालवणी माणूस गावचा ! 😀🤣 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .