अंधार मैत्री करायची

तो काळ गेला आपला! सात आठ वर्षापूर्वीच! एकटी सुद्धा राहिली आहे घरचे कामानिमित्त गावी गेले तेव्हा! ह्याला एकच उपाय संवाद करणं मित्रमंडळी सोबत ! तेव्हा तर whatsapp च पण fad नव्हतं फक्त direct call! आता तर call आणि video call !

अंधाराची भीती वागणं बंद झालं!

आमच्या गावी तर अजूनही फोन नाही शेजाऱ्यां कडे असतो! आता कुठे bsnl सुरु झाला आहे! तो ही काही ठिकाणीच range येते! 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .