ते असते तर असं झालंच नसतं महाराष्ट्र राज्यात! :( महाराष्ट्रात दोन वाघ होते एक बाळासाहेब जी आणि दुसरे दिघे साहेब ! गो हत्या विरोधात लढा दिला होता ते ही बालपणी ऐकण्यात आलेलं! भायखळा मध्ये खूप व्हायच्या ना!
****
जो पर्यंत हिंदू गोहत्या बंदीच्या कायद्याची मागणी करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार ! :( सरकार पेक्षा हिंदूंची जबाबदारी आहे धर्म असो गो रक्षा करणं! हिंदू ला हिंदू धर्माच शिक्षण घ्यायचा कायदा नाही ना हिंदू university आहेत ते फक्त minority साठी !कारण शिक्षण मंत्रीच शांतीप्रिय समाजाचा होता त्याच्या मुळे च हिंदू आता दुर्बल झाले निडर नाही!
***
वामपंथी विचारांनी ग्रस्त आहात तुम्ही! भारतात हिंदू नसते तर भारत पाकिस्तान झाला असता! आमचा धर्म हे शिकवतो “अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव चः।” अर्थात:- यदि मनुष्य के लिऐ अहिंसा परम धर्म है तो ”धर्म” मतलब (सत्य ) की रक्षा के लिए हिंसा उससे भी श्रेष्ठ है जब धर्म (सत्य ) पर संकट आए तो मनुष्य को शस्त्र उठाना चाहिए और धर्म (सत्य ) की रक्षा करनी चाहिए। " जय श्रीराम!

0 comments:
Post a Comment