आठवण

मी icu मधून घरी आली तेव्हा एकही जण मला बघायला आलं नव्हतं आणि आई माझी देवाघरी गेली तेव्हा सुद्धा कोणी आलं नाही घरी
आता ह्या इमारतीतल्या लोकांना स्वतःच्या जीवाची पडली आहे ! मरण दारावर आलं की एकत्र यायचं ! त्या कोरोना ने नाहीतर दुसऱ्या आजाराने सुद्धा माणूस मरु शकतो हे च विसरले आहेत काही जण ! आमचा सचिव मुळात! 😡😡 
#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .