विचार १
काही जण आपल्या नातेवाईकांना मदत करतात नंतर तीच लोकं जळणारी असतात कारण एकच पैसा ! असेही घरं आहेत ज्यांच्याकडे पैसा असतो पण सुख नसतं! पण पैसे नसणाऱ्यांना थोडी कळणार ! पैसा म्हणजे मज्जा वाटतं असते काहींना! म्हणजे एखाद्या व्यक्ती कडे पैसा आहे म्हणजे सगळं सुरळीत चाललं असणार आयुष्य असं गृहीत धरलं जातं! मग वाद होतात महाभारत सारखे कधी दुसऱ्या बद्दलच्या असूये मुळे कधी जमीनीवरून! नाती तुटतात! टाळी एका हाताने कुठे वाजते!
Labels:
vidyamslife,
विचार
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment