मराठी माणूस आणि व्यवसाय

 काही जण आता तो ही प्रयत्न करू लागले आहेत! मराठी माणूस काही करेल तर ते brand बनवणारं असेल prashant corner असो किंवा traffic vada pav.. माझा एक मित्र तर कोकण मेजवानी सुरू केली आहे घरपोच कोकण चे पदार्थ पोहोचवतो ते ही part time! नोकरी सोबत व्यवसाय सुरू केला आहे! पैसा आला की व्यवसाय पूर्ण वेळ करतात ! नाहीतर जबाबदारी काय कमी नसतात! 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .