अति श्रीमंत माणसांनी रोग आणला भारतात आणि आता lockdown सुध्दा पाळत नाही! २५ जण महाबळेश्वर ला गेली एका श्रीमंत कुटूंबातली ! पोलिसांनी अडवून त्यांना quartine room मध्ये पाठवलं ! 🤣😎🤣 त्या लोकांचा बंगल्यात जाऊन राहायचं plan च flop झाला!
जय हो महाराष्ट्र पोलीस ! 🙏👏👏👏👏
#विद्याम

0 comments:
Post a Comment