kodokushi
निदान काकां बरोबर काकी तरी होत्या! :( जपान मध्ये कोणी सोबत नसतं जाताना त्याला एक शब्द आहे Kodokushi ( become an increasing problem in Japan) ! आपल्या इथे याला उपाय आहे मैत्रबंध सारख्या संस्था ज्या एकट राहणाऱ्या वयस्कर लोकांसाठी आहेत आणि दिल्ली मध्ये तर वयस्कर माणसं एकत्र राहतात काही skill असतात त्याचा ही सदुपयोग करतात!
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment