post 2

आमच्या भागात अन्नदान केलं आज ! कोणाची तरी गाडी आली होती!
मग गॅस cylinder उचलणारे कामगार पण होते ! रोजगारी करणारी माणसं ही होती!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .