आरोग्य सेवा आणि भारत

लंडन मध्ये व्यवसाय करून कमवणारे भारतीय डॉक्टर आता आपल्या देशातले आरोग्य मंत्री डॉक्टर आहे हे माहिती नाही सरळ सरळ काही झालं की मोदी पुढे!एक तर आपला देश विकसित नाही विकसनशील आहे हे ही विसरलेत! इथे ९ मिनिटे दिवा लावला किंवा ५ मिनिटं थाळी नाद केला तरी यांना समस्या यातही ! 😡😡 इकडे भारतात येऊन मदत करायची होती की भारतीयांना !
आजारी पडले की देश आठवतो सल्ले द्यायला पंतप्रधान  मोदीच आठवतात!नमो app वापरायला होतं नाही यांना मात्र ! Social media आहेच! 
म्हणजे इथले सामाजिक कार्यकर्ते मूर्ख आहेत वाटतं या बुद्धिजीवी लोकांना ! जे भारतात राहून भारतीयांसाठी झटत आहेत ते नाहीच दिसतं यांना ! बघावं तेव्हा नमो आणि rss विरोध एवढंच माहिती! स्वतः काय करतो देशासाठी ते काही माहिती नाही यांना ! 😡
इथे who संस्थेच ऐकलं जातं सरकार स्वतःहून काही निर्णय घेत नाही आरोग्याच्या बाबतीत! Social distancing लांब राहणं संपर्क टाळणे हा एकच उपाय आहे! नाहीतर बाहेरच्या देशात दिवसाला ८०० च्या वर मरण पावले त्या covid 19 मुळे ! 

©vidyamslife

#भारतजिंकणारकोरोनाहरणार

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .