माणसं फक्त कोरोना मुळे मरत नाहीत! Cancer ,heart attack इतर कोणत्याही आजाराने कधीही मरतात!
पण chorona ची फक्त कोरोनाची !
इतर आजारांची सुद्धा बनवायची होती की website सरकारने ! तसेही इतर देशांपेक्षा कमीच माणसं दगावली आहेत कोरोना मुळे आणि तब्बेत बरी होणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे! #कोरोना पेक्षा #कोरोनाफोबिया भयंकर की!
#vidyam

0 comments:
Post a Comment