मराठी मुलं कष्ट करतात

असं काही नाही कष्ट करतात मराठी मुलं दिवसाला १२ तास नोकरी करतात पगार कमी मिळाला तरी राबतात !  Reliance च्या technical support मध्ये तर engineer , science शिकलेले विद्यार्थी असतात ! इतकं शिकून सुद्धा त्यांना हवीतशी नोकरी मिळत नाही! :( मी  पण १ १/२ महिने होती! 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .