भावपूर्ण श्रद्धांजली

शेवटचे  हसुन पाहिले एकदा  .......
जर दया आली माझ्यावर तर  सोडतील हे मला  ........

शेवटचे  हसून पाहिले एकदा ....
खाकी वाल्याचा हात पकडला .....तो तरी वाचवेल मला ......

शेवटचे  हसून पाहिले एकदा  ....
नाही समजले ते हैवान... तरि काठ्या लाढ्या कोयते तरी वाचवतील मला .......

शेवटचे हसून पाहिले एकदा ....
मला हव्या त्या यातना द्या .......पन माझ्या शिष्यांना तरी सोडतिल त्या यातना ......
कमीत कमी माझ्या ड्रायव्हर निलेशच्या दोन चिमुकल्या  तरी पहातील त्याला ....

शेवटचे हसुन पाहिले एकदा .....
जिव गेला तरी मारतच राहिले मला ......

 सांगु तरी कसे त्याना अरे भावानो अरे मेलो  रे मि आता  .......

शेवटचे हसून पाहिले एकदा ...
मेल्यावर तरी जाऊन देतिल मला ....पन .....
१० तास तसाच पडुन राहिलो तिथे ....
वाटले कोणीतरी  येउन.... उचलेन मला .....

शेवटचे हसून पाहिले एकदा . ...
एका टेंपोमधे आमचा मृतदेह टाकला आणि ........

शेवटी एक आला माझ्या मदतिला ......

भगव्या ने झाकले मला ...........
माझ्या.... आपल्या..... भगव्या ने झाकले मला ......
Fb share

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .