post 1

 २४ तास तर पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही आहे घरी बसून राहायला! जीवनावश्यक गोष्टी साठी बाहेर जाऊ शकतात सगळे! आमच्या  भागात सगळे शिकलेले आहेत गर्दी तर नुसते इतर ठिकाणी सारखी ! उगाच दुसऱ्या भागातली लोकं गर्दी करतात त्यांना बोला आम्हाला नाही ! 😡😡 
.....

आव्हाड च्या माणसांने सामान्य माणसाला हिंसा करायला लावली त्यात एक पोलीस होता त्या पोलिसांबद्दल सुद्धा बोला की! आता तर महाबळेश्वर ला २५ जणांच कुटूंब गेलं फिरायला ! Lockdown चे नियम असो किंवा कायदा तो फक्त सामान्य माणसांसाठी असतो ! असं नसतं तर तो सलमान खान बाहेर नसता मुक्तपणे फिरत ! 😡😡😡
...
७ ते ११ पोलिसांनी वेळ दिली आहे! कोणाला हॉस्पिटल emergency आली तर हे secretary आणि अध्यक्ष जबाबदार राहणार आहेत कारण मरण फक्त कोरोना मुळे होतं नाही 😡😡😡 ६४ flat आहेत म्हणजे एक दोन गाव झाली !
.....

पोलिसांनी बद्दल विषय नाही आहे ! सोसायटीचा विषय आहे ! आधी पोस्ट वाचायला शिका! 😡😡😡
...


ह्या अश्या लोकांना ४ ते ५ महिने घरात बंद करून ठेवलं पाहिजे २४ तास घराबाहेर जायचं नाही! आणि एक जण ह्या लोकांचा आजारी पडला को अद्दल घडेल 😡😡 आमच्या घर एक ICU patient अजून बरा झालेला नाही आहे आणि दुसरा diabetes आहे ! चावी उशीरा मिळाल्यामुळे २ तास जेवण लेट ! आजारी पडलो तर हे लोक जबाबदारी घेणार आहेत का आमची fb वर पोस्ट करायला पैसे नाही लागत 😡😡
...



अति श्रीमंत माणसांनी रोग आणला भारतात आणि आता lockdown सुध्दा पाळत नाही! २५ जण महाबळेश्वर ला गेली एका श्रीमंत कुटूंबातली ! पोलिसांनी अडवून त्यांना  quartine room मध्ये पाठवलं ! 🤣😎🤣  त्या लोकांचा बंगल्यात जाऊन  राहायचं plan च flop झाला!
जय हो महाराष्ट्र पोलीस ! 🙏👏👏👏👏

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .