lockdown kidnapped by society secretary

Lockdown च्या नावाने सोसायटीच्या लोकांना बंद करून ठेवायचं ते ही पूर्ण दिवस हे कोणत्या कायद्यात येतं?? 😡😡

ह्यालाच kidnapped करणं म्हणतात ! 😡😡
....
 काल दळण आणायचं होतं रात्री ९ ला फोन केला तरी सुरवातीला नकार दिला! नंतर ऐकले !आज दही दूध आणायचं होतं !आज तर watchmen नव्हता!  समोरच दुकान आहे आमच्या इथे सात पैकी आमच्या इमातीला कुलूप लावलं आहे ! ८ ते ११ वेळ सुद्धा दिला नव्हता आज ! 😡😡 

......................

२४तास कोणी बंद ठेवत का?? सगळे कामाशिवाय बाहेर जात नाही शिकलेली माणसं आहेत की तरी अशी वागतात! आज १ तास उशीर झाला जेवण बनवायला ! भाऊ गेला होता चावी मागायला तर नाही आहे बोलले अध्यक्ष!

............................
नंतर मी गेली त्याच्या घरी चावी मागायला नाही आहे बोलला watchmen ची वाट बघायला सांगत होते! १तास वाट बघितली आणि चावी शोधली शेवटी ! तळाच्या दादा कडे आहे बोलले ! ते पण secretary ने स्वतः फोन करून आम्हाला सांगितले त्या अध्यक्षांनी नाही!
.......

 तसच हवं ना! पूर्ण दिवस कसं चालेल बंद ! प्रत्येक वेळी ६० flat ने प्रत्येकी दोन तीन वेळा यांना विचारायचं का सारख सारखं  ! माहिती असून सुद्धा सांगितलं नाही कोणाकडे चावी आहे ती अध्यक्षाने ! 😡 

.......
 आधी भाऊ गेला होता १ तास वाट बघितली watchmen ची नंतर गेली अध्यक्षा कडे! चावी फक्त watchmen कडे कशी काय असू शकते! मूर्ख समजत होते आम्हाला! 



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .