मन

मनाला बदल नकोच असतात म्हणून सुरवातीला वाईट वाटतं नंतर सवय होते! काही काळ जातोच बदल स्वीकारायला!


 कळतं पण वळतं नसतं ह्यालाच मन म्हणतात! आपण किती लक्ष द्यायचं ह्या मनातील विचारांकडे हे आपणच ठरवायचं असतं! 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .