वडा पाव

वडा पाव मध्ये हिरवी मिरची तिखटपणा हवा ,  लसूण चटणी हवी (प्रमाणात हवं लसूण) आणि  सोबत तिखट मिरची, खोबरं ओली चटणी पण छान लागते! नंतर कमी तिखट हिरव्या तळलेल्या मिरच्या मीठ लावलेल्या!😋 बेसन चा चुरा हवा! सोडा नसलेला जास्त आवडतो मला तरी! त्यात भाजी जास्त असते नाहीतर इतर वड्यात फक्त बेसन जास्त! मैद्याच्या पावला पर्याय हवा मला तर इडली वडा आवडतो ! 
इडली मध्ये भाजी stuff करायची आणि वाफवलेली इडली खायची

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .