हा आहे स्वतःला uk मध्ये आहे असं बोलणारा डॉक्टर संग्राम पाटील!त्याच्या fb profile वर गेलं की कळेल की हा काँग्रेसी आहे फक्त मग त्याच्या video मध्ये मोदी विरोध करणे साहजिकच आहे की !
पण ह्या critical service काम करणाऱ्या डॉक्टर ला कोरोना मुळे भयंकर प्रमाणात आजारी असणाऱ्या uk मधल्या रुग्णांना वेळ देण्यापेक्षा video काढायला वेळ मिळतो म्हणजे कमालच आहे की 🤣😃😀
स्वतःला डॉ म्हणून कोणी डॉक्टर होतं नाही ! मी uk मध्ये राहतो बोलून अनोळखी लोकांवर कोण विश्वास ठेवेल !राजकीय मत मांडणाऱ्या डॉ वर कोण विश्वास ठेवेल 🤣😃
.......
🤣😀 हा माणूस काँग्रेसी आहे! म्हणून पंतप्रधान , rss विरोधात video बनवत असतो! लंडन मध्ये खूप संख्येने माणसं कोरोनाग्रस्त आहे .. ह्या स्वतःला dr म्हणणाऱ्या critical service च हॉस्पिटल आहे म्हणणाऱ्याला youtube आणि fb वर राजकीय पोस्ट करायला बरा मिळतो 😀😀😃🤣🤣 राजकारणी नुसता! Fb profile वर भटकून या ज्यांना विश्वास नाही त्यांनी !

0 comments:
Post a Comment