आपल्या कडे मतदानाचा अधिकार आहे १८ वर्षा वरील भारतीयाला!
मतदान गुप्तपणे केलं जातं!
पक्ष आणि विपक्ष दोघांपैकी एकच जिंकतो! आपण निवडलेला व्यक्तीला सत्ता मिळाली नाही म्हणून इतरांना मुर्खांत काढणं चूकच! आम्ही मतदान करू तोच योग्य असंही नसतं! जो तो स्वतंत्र आहे ज्याला त्याला मतदान करायला! ह्यालाच लोकशाही म्हणतात! लोकशाही मध्ये पक्ष आणि विपक्ष दोघांना कामं असतात सत्ता उपभोगण्या पेक्षा समान्य जनतेचे प्रश्न सोडवणं इतकं अपेक्षित असतं! एका वेळी एकाच प्रभागातून निवडणूक लढवणे बंद करायला हवं!Why the politician have same paper for every election ! 😡😡
#विद्या

0 comments:
Post a Comment