कोकण अनुभव
मी net , tv , light शिवाय जगू शकते फक्त मी गावी हवी☺️ तिथे शेती असते ,गुरे असतात ,दूध दही अगदी कृष्णाचं गोकुळ अनुभवलं आहे गावी!बालपणी स्वर्गीय सुख मिळालं इतकं नक्की! #विद्या
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment