post 1

एकच आहे समजूतदार social media वर तन्वीर !
इथे social media वर असणारे घरीच असतात!
त्यामुळे त्यांना इथे ज्ञान देणं घरी थांबा ह्याने काहीच फरक पडणार नाही! 😀 काहींना social media ch इतकं व्यसन झालेलं असतं की खऱ्या आयुष्यात जागृती करणं यांना जमत नसतं ना सामाजिक कार्य करण्यात!

आमच्या भागात कोणीतरी   अन्नदान केलं आज आणि काही जण तर दुसरे भुकेने मरतील म्हणून मदत करत आहेत उदाहरण उपदेश राणा ! पोलिसांच्या मदतीने खऱ्या आयुष्यात मदत करत आहेत भारतीयांना!☺️
काही ठिकाणी नागरिक स्वतःच आपल्या भागाची जबाबदारी घेत आहेत लांब रहा म्हणून आणि इतरांना ही सांगा खरेदी करताना !
#विद्याम

#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .