section 248 BNS

भारतीय न्याय संहिता( IPC च नवीन नामकरण) नुसार पीडित पुरुषांसाठी  खोट्या केस करणाऱ्या त्यांच्या पत्नी  विरोधात आता नवीन कानून आला आहे. Section 248 BNS .

२ लाख रु रक्कम ही सिद्ध झालं की द्यावी लागणार त्या पत्नी ला! खोट बोलणाऱ्या विवाहित स्त्री विरोधात कानून आले आहेत.

https://youtu.be/I20WLIyETZA?si=GcpMCn5w48Raeptr

काही पुरुषांचे जीव गेले आणि कायदा आला एकदाचा!
👍

ज्या नातेवाईकां विरोधात काही सिद्ध करायला पुरावा नसेल तर केस  रद्द होतील.👍
काही स्त्रिया पूर्ण कुटुंबातील लोकांवर खोट्या केस करतात .

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .