मंगेशकर कुटूंबाला कोणी अपशब्द बोलले म्हणून पोस्ट सुरू झाल्या मात्र हे कुटूंब ट्रस्ट चा भाग आहे आणि यांची काही जबाबदारी आहे की नाही..? एका डॉ चा जीव घेतला , एका आई चा जीव घेतला. भ्रष्टाचार होत असतो .. सरकार चा कर भरत नाहीत यावर मात्र एक पोस्ट नसते यांची!
Trusty ची जबाबदारी असते की नाही ? समाजसेवा जमत नसेल तर कलाकार म्हणून च रहावं की ..
एक प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही ह्या कुटूंबाने !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment