समाज चित्र

सुप्रीम कोर्ट ने सर्व केस वरून निष्कर्ष काढले आहेत की 
पारंपरिक  लग्न संस्था कमजोर होत आहे . Living relationship or single life हा ही पर्याय सुरू झाला आहे!

 कुटुंब व्यवस्थे मध्ये संपत्ति मुळे कुटूंब सदस्यां मध्ये वाद होत आहेत. वृध्दाश्रम ची संख्या वाढली आहे.

पालकांनी स्वतः ची संपत्ती मुलांच्या नावावर केली
 आणि त्या मुलांनी पालकांची काळजी घेतली नाही तर पुन्हा स्वतः ची संपत्ती परत मिळू शकेल पालकांना!

 भावना शून्य झाला आहे समाज आणि फक्त पैसा कमावणे हाच उद्देश्य .

काही ठिकाणी तर समाज रस्त्यावर चुकीची गोष्ट घडत असेल तर थांबवत नाही.

आपलं घर भलं की आपण वसुधैव कुटुंबकम ची भावना कमी कमी होत आहे.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .