Dr सगळे वाईट नसतात पण काही फक्त स्वार्थी असतात. आपल्या समाजात रावण कोणत्या जातीचा बघितलं जात नाही त्याने जे कृत्य केलं त्याला त्याची शिक्षा मिळाली जाते .
स्वार्थी आणि माणूसकी शून्य डॉ ला समाज शिक्षा देतो. हा समाज सामन्य माणसांचा असतो कोणी श्रीमंत घरातली व्यक्ती नसते!
डॉ विरोधात आंदोलन खऱ्या आयुष्यात झाली पण डॉ च्या समर्थनात असणारे मात्र मीडिया किंवा बाहेर स्वतःचे मुद्दे मांडायला आंदोलन नाही केली. ह्याचं आयुष्य फक्त social मिडीआ पुरतंच मर्यादित असतं! शेवटी ज्याचं जळत त्याला कळतं!
महाराष्ट्र राज्यातला बहुसंख्य समाज संवेदनशील आहे एवढं तरी कळलं!
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment