बातमी माणुसकी हरवलेले डॉ

राजकीय नेत्यांनी असो किंवा जातीवादी संघटना असो त्यांनी डॉ किंवा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात जे केलं ते योग्य च केलं! कारण आज काल डॉ रुग्णाला treatment देण्यापेक्षा पैसे मागतात माणुसकी उरली नाही त्यांच्यात ! काही मोजकेच चांगले डॉ असतात! कोणत्याही रुग्णाची treatment सुरू न करणे ते ही धर्मदाय योजना चा लाभ घेऊन त्या व्यक्तीला मरायला सोडण्यासारखं च आहे!  कोरोनाच्या काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून वाचवणारे खरे डॉ ! ह्या हॉस्पिटल ने मदत केली असती तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायची वेळ च आली नसती!

प्रत्येक वेळी काही राजकीय नेते पोळी भाजत नसतात! तसही आपल्या इथे लोकशाही आहे अप्रिय घटना घडली तर निषेध करायला च हवा! Lockdown च्या काळात ही राजकीय कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे सामान्य माणसाला मदत करत होते!

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .