ज्यांची जास्त सदस्य जिंकतात ते सरकार बनवतात आणि कायदा करतात ! इतके वर्ष विपक्ष मध्ये नव्हते म्हणून विसरले आहेत की खांग्रेसी सत्तेत नाहीत तरी विपक्ष मध्ये आहेत विसरतात ! ६० वर्षं सतत सत्तेत असून सुद्धा मोमीन समाज गरिबांची संख्या जास्त आहेत! मोदी सरकारने काढलेल्या योजनांचा लाभ घेतात गरजू सगळ्या समाजाचे लोकं!
ज्यांच्या कडे स्वतः ची संपत्ती नाही ते waqf संपत्ती कशी घोषित करू शकतात ! गैर मुस्लिमांची संपत्ती हडप करताना भ्रष्टाचार करतात आता न खाऊंगा न खाने दूँगा ते मोदी सरकार संशोधन करणाऱ्या बिलाला कशाला समर्थन करतील ! कश्मीर आणि waqf श्रीमंत मोमिन सदस्य स्वतःच्या स्वार्था साठी गैर वापर करायचे ते बंद होणार 👍👍 कागद नाही आणि वक़्फ ची जागा घोषित करत होते !

0 comments:
Post a Comment