एकट्या सामान्य माणसाला कोणी विचारत नसतं पण सगळे एक झाले की राजकीय नेते ही जागे होतात आणि काम करायला लागतात ते ही समाजसेवा न करणाऱ्या आणि धर्मदाय च्या सगळ्या सोयी घेऊन celebrity 5 star हॉस्पिटल बनणाऱ्या celebrity मंगेशकर कुटूंबा विरोधात !
ह्या हॉस्पिटलचा इतक वर्चस्व होत म्हणून तर २७ कोटी कर त्यांनी सरकारला भरला नाही ! हॉस्पिटल विरोधात आंदोलन झाली आणि तेव्हा आठवलं मनपा ला ह्या हॉस्पिटल ने कर भरला नाही ! सामान्य माणसाला कर कमी असला तरी सरकार कधी मुदत देत नसतं आणि सेलिब्रिटी लोकांसाठी मात्र वेगळे कायदे!
खिलारे कुटूंबाने जमीन दान केली गरजूंना मदत व्हावी म्हणून सरकारने इतके वर्ष लक्ष तरी दिल का काय कामकाज सुरू आहे या हॉस्पिटल च खरंच मदत करत आहेत की नाहीत की फक्त सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत आणि कर ही भरत नाहीत करोडो कमवत असूनही !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment