मातृत्व

पू ल देशपांडे च्या एका चित्रपटात त्यांच्या बायको बद्दल काही सांगितलं खरं खोटं माहीत नाही! त्यांच्या अति शिकलेल्या बायकोने पु ल ना न विचारता गर्भपात केला होता! का तर ते कले मध्ये व्यस्त असतात तिच्या कडे दुर्लक्ष करतात म्हणून ! नंतर काही त्यांना मुलं झाली नाहीत. 

याउलट बाहेरच्या देशातील स्त्रिया strong असतात पुरुष असो वा नसो single mother म्हणून स्वतः च्या मुलाला जन्म ही देतात आणि सांभाळतात ही मग मूल लग्नानंतर होवो किंवा न होवो त्या मातृत्व ला नकार मात्र देत नाहीत !

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .