मेधा बाईला डॉ ला झोप लागत नाही याची जास्त काळजी आणि हॉस्पिटल ची ही .. भाजपच्या ब्राम्हण स्त्रिया इतक्या असंवेदनशील असतील वाटलं नव्हतं कधी ! त्या डॉ ला शिकवावेत की medical ethics .. रुग्णाला मरायला ठेवलं त्याने ५ तास हॉस्पिटलमध्ये .. हॉस्पिटल ची ही चूक आहे. टाळ लावलं पाहिजे हॉस्पिटल ला नवीन ट्रस्ट कडे हॉस्पिटल च काम सोपवलं जावं जे गरिबांची सेवा करतील ना की पैसे कमवण्यासाठी धर्मदाय हॉस्पिटल चा वापर करतील! खूप सामान्य माणसांना त्रास दिला आहे! आंदोलन करणाऱ्या सगळ्या राजकीय नेत्यांना आम्ही तरी समर्थन करतो! भिसे ताईंना न्याय द्यावा सरकारने !
भाजपा मध्ये हुकूमशाही नाही आहे आणि ह्या भाजपा अध्यक्ष ला पत्र लिहुन कळवतात कार्यकर्त्यांनी कसं वागावं!
ज्या ज्या भाजप च्या स्त्रियांनी आंदोलनात भाग घेतला सामान्य स्त्रीला न्याय मिळावा म्हणून त्यांचे आभार आणि इतर राजकीय पक्षांचे ही आभार !
बाकी श्रीमंत सोबत असंवेदनशील लोकांना काय समजणार सामान्य माणसांच दुःख !
पुरुष मंडळी जास्त संवेदनशील आहेत म्हणून मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान स्त्री नाही तेच बरं ! स्त्री कडे सत्ता आली की पुरुषी पणा जास्त येतो तिच्यात हुकूमशाही सारखं वागतात!
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment